¡Sorpréndeme!

Marathi Serials in 90's | ९० च्या दशकातील मुलांच्या लाडक्या मालिका | De Dhamaal. Gotya

2019-09-06 2 Dailymotion

टेलिव्हिजन इंडस्ट्री म्हंटल कि डोळ्यासमोर येतात सासू सुनांची कथा सांगणाऱ्या मालिका. नेहमीचे तेच तेच विषय, रिएलिटी शो दाखवणाऱ्या मराठी वाहिन्यांवर लहान मुलांसाठी देखील खास कार्यक्रम असायचे. ९० च्या दशकामध्ये कार्यक्रम लहान मुलांमध्ये देखील अतिशय लोकप्रिय होते. जाणून घेऊया ९० च्या दशकातील या लोकप्रिय कार्यक्रमाविषयी. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #90smarathiserial #dedhamal #gotya